चळवळीचा गंध नसलेल्या जातीय पार्ट्या : देशात आज जवळ जवळ २०००-२२२५ राजकीय पार्ट्या असून त्या पैकी जवळ जवळ ४५० पक्ष सक्रिय आहेत व लोकसभा ची निवळणूक लढवीत आहेत यता पैकी ४५- ५० पक्ष निवळणूक जिंकून लोक सभेत जाऊ सहली त्या मध्ये राजकीय विचार असलेले पक्ष थोडेच आहेत तर बरेच पक्ष काँग्रेस मधून बाहेर पडलेले व काही मार्क्सवादी , समाजवादी व ब्राह्मीनवादी पक्ष आहेत . बरेच पक्ष एक जातीय आहेत म्हणजे ज्याचा आधार त्या पक्षाला स्थापन करणारे लोक फक्त तेव्हळे असे आहे . आंबेडकरी पक्ष जरी मोठ्या प्रमाणात असले तरी ते एका विशिष्ट जातीचे असलेले दिसतात , काही पक्ष भाषा चा आग्रह कारणात दिसतात मात्र वैश्विक विचार जसे मार्क्सवाद , नेटीव्हीसम असा व्यापक विचार सारणी असलेले पक्ष दिसत नाही . काही पक्ष जातीचे अससोसिएशन अस्या स्वरूपाचे दिसतात तर काही गांधीवादी , लोहियावादी , आंबेडकरवादी असे नाव संगीत असले तरी त्या पक्ष कार्यकर्त्यांना त्या विचार सारणी बद्धल फारसे माहीत नसते व थोडक्यात तो विचार काय आहे ते सुद्धा नीट सांगत येत नाही . आंबेडकर वाद आणि गांधीवाद हे या देशातील व्यक्ती वाद म्हणून त्यां...